Posts

RANJIT BANSUDE

सावित्रीबाई यांच्याबद्दल कविता

                             सावित्रीबाई फुले काल तू होतीस म्हणून आज आम्ही आहोत माई.. नाहीतर आम्हाला स्वयंपाकघर-न्हाणीघर-देवघर यापलिकडे अस्तित्वच नव्हतं.. तू उंबरठा ओलांडला नसता तर आम्ही आजही उंबरठ्याआडच राहिलो असतो.. खिडकीतून दिसणार्‍या टीचभर आभाळात नशिबातील अमावस्या-पौर्णिमा मोजत बसलो असतो.. तू खाल्ल्या शिव्या-शाप म्हणून आम्ही आज 'आशीर्वाद' जगतो आहोत.. तुझ्या अंगावर फेकले होते शेण, दगड आणि माती पण अक्षर ओळखीने आज आम्ही स्वर्गात नांदतो आहोत.. तुझा लढा आमच्यासाठीचा.. काल इतिहास सांगून गेला.. आज वर्तमानात तुझ्या लेकी माई.. भविष्य घडवत आहेत!! तुझ्या आजन्म ऋणी.. तुझ्या लेकी आज तुझ्या मार्गावर चालत आहेत.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏 💐💐💐
Image
3 जानेवारी जि. प.शाळा एकेरीवाडी साावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.त्यावेळेचे काही फोटो.

EKERIWADI SCHOOL

MOMENTS IN EKERIWADI SCHOOL

School visit

Image
Moments of school visit Z.P.SCHOOL KARDELWADI Internally decorations of school CRAFT'S BY PUPILS Gifts Such a nice and progressive school
Image
Photos of Bhuleshwer  trip... enjoying day... That environment is so beautiful... Bhuleshwer temple Temple i so old...its situated on hil.. That nature is so good & healthy

दहीहंडी in एकेरीवाडी शाळा

Image
  जि.प.शाळा एकेरीवाडी येथे दहीहंडी हा अनोखा उपक्रम घेतला..खूप आनंदमय  वतावरणात मुलांनी आनंद घातला त्याचे काही क्षण...

बालचमुंचा बाजार

Image
z.p   school lingiware held new upakram BAJAR by student...  some moments...

My photos

Image
Views of Ranju photos

my photos on 26 janewari

Image

my school photos

Image
student's of my school